Thursday, October 7, 2021

श्रीगीतामंजूषामंथन चौदावे पुष्प आग्रहाचे निमंत्रण

 


।।श्रीगीतामंजूषामंथन चौदावे पुष्प।।



आग्रहाचे निमंत्रण

कौशलम् न्यास, भांडारकर संस्था, भारत विकास परिषद, संस्कृत भारती आयोजित 

श्रीगीतामंजूषामंथन पुष्प १४ वे दि. ७ ऑगस्ट २०२१ रोजी वेळ :- .३० ते.३०

अध्यक्षा – मा. डॉ. रूपाली कापरे (प्राचार्या - संगमनेर महाविद्यालय)

प्रमुख पाहुण्या – मा. श्रीमती शैलजा कात्रे (निवृत्त संस्कृतविभाग प्रमुख, पुणे विद्यापीठ)

परिक्षक – मा. सौ. मुक्ता मराठे (संस्कृत तज्ञ)

श्रीगीतामंजूषामंथन पुष्प-१४ या कार्यक्रमाचे आयोजन या वेळी आपण ई-माध्याद्वारे करीत आहोत. लिंक https://app.superpro.ai/events/geeta-manthan?speakerKey=42920216-pstyb-271049&utm_source_event=invite_copy_link

श्रीगीतामंजूषामंथन प्रतियोगिता या माध्यमातून जनसामान्याला एक तरी अध्याय पाठ व्हावा, नवीन पिढीवर योग्य संस्कार घडावेत व गीतेबद्दल सामान्य ज्ञान तसेच संस्कृतचे थोडे ज्ञान वाढावे हे उद्दिष्ट आहे.

या मंथना कोणत्याही एका अध्यायातील श्लोकांचे पाठांतर, काही शब्दार्थ, थोडे व्याकरण, आणि गीतेच्या अनुषंगाने अवांतर प्रश्न असे स्वरूप आहे. मंथनाच्या वेळांत एका दिवशी चार गट सहभागी होतात.

आपण सर्वांनी यामधे स्पर्धक, प्रेक्षक, अथवा प्रेरक या नात्याने उपस्थित होऊन आयोजक स्पर्धकांचा उत्साह वाढवावा यासाठी हे आग्रहाचे निमंत्रण॰

अधिक माहितीसाठी संपर्क:- श्रीमती सुनिता फडके =8888234444 (कार्यक्रमाबाबत)

श्री. अमित मोकर = 8390324859

No comments:

Post a Comment